Crude Oil Production आगामी २५ वर्षे देशासाठी असतील 'अमृत काल'
Crude Oil Production आगामी २५ वर्षे देशासाठी असतील 'अमृत काल'Esakal

Crude Oil Production आगामी २५ वर्षे देशासाठी असतील 'अमृत काल'

आपला देश कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये Import जगातील तिसऱ्या क्रमांकावर असून, युरोपीय युनियन, चीन China यांच्यानंतर आपला देश आहे. आजही आपण कच्च्या तेलाच्या Crude Oil एकूण गरजेपैकी सुमारे ८७ टक्के आयात करतो
Published on

आपल्या एकूण आयातीपैकी कच्च्या तेलाचा वाटा सुमारे २३ टक्के आहे. हे आर्थिकदृष्ट्या चांगले लक्षण नाही. याखेरीज कच्चे तेल निर्यात करणाऱ्या देशांची दादागिरी करावी सहन लागते. गलवान खोऱ्यातील संघर्षांवरून आपले आणि चीन देशाचे ताणले गेलेले संबंध पाहता रशियाला कच्च्या तेलासाठी युआन चलन देणे राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरत आहे.

हे सर्व पाहता आपल्या देशाने आयात कमी करून देशांतर्गत कच्च्या तेलाचे उत्खनन करणे योग्य ठरेल. कच्च्या तेलाची समस्या पुन्हा एकदा गंभीर झाली आहे. पश्चिम आशियातील इस्राईल-हमास संघर्षांमुळे, ब्रेंट कच्च्या तेलाचा प्रति बॅरेल दर ९० डॉलरच्या पातळीवर गेला होता, आजमितीस तो सुमारे ८० डॉलरच्या पातळीवर आहे. Indian and Crude Oil why it is necessary to increase domestic production

Loading content, please wait...