जगभरात आहे अन्नधान्य निर्मितीचे संकटEsakal
प्रीमियम ग्लोबल
अन्नधान्य आयातीचं संकट देशावर घोंगावतंय.....
यंदा जगातील सहाही उपखंडांना दुष्काळाचा अथवा अतिवृष्टीचा फटका बसला आहे. शेतीमालाच्या उत्पादनात अग्रेसर असलेल्या अमेरिका, दक्षिण अमेरिकेतील देशांसोबत प्रमुख ग्राहक असलेला चीनही यामध्ये भरडला गेला
राजेंद्र जाधव
एकदिवसीय क्रिकेट सामन्यात क्वचितच तीन-चार फलंदाज शतक ठोकतात. मात्र दहा फलंदाजांनी शतक ठोकलं तर? तो सामना आपण विसरू शकणार नाही. हवामान बदलामुळे पर्जन्यमानावर होणाऱ्या परिणामाच्या बाबतीत हे वर्षही आतापर्यंत असंच राहिलं आहे...हे असंच चालू राहिलं तर पुढचं वर्ष कसं जाईल हे घेऊयात जाणून.......