पठाण अच्छे दिन आणणार?Esakal
प्रीमियम ग्लोबल
'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
कदाचित २०२३ हे वर्ष बॉलीवूडसाठी मार्गप्रवर्तक ठरेल. कोरोनाचे निर्बंध संपल्यानंतर मोकळ्या वातावरणात श्वास घेणारे २०२३ हे वर्ष बॉलीवूडसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शाहरुख खानच्या पठाणने याला सुरुवात करुन दिलीये
गिरीश वानखेडे
कदाचित २०२३ हे वर्ष बॉलीवूडसाठी मार्गप्रवर्तक ठरेल. कोरोनाचे निर्बंध संपल्यानंतर मोकळ्या वातावरणात श्वास घेणारे २०२३ हे वर्ष बॉलीवूडसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शाहरुख खानच्या पठाणने याला सुरुवात करुन दिलीये....