शेतमजुराला पद्मश्री सन्मा
शेतमजुराला पद्मश्री सन्माEsakal

शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

अमाई महालिंग नाईक यांना कर्नाटकातील मंगळूर जिल्ह्यात ‘टनेल मेन’ म्हणून ओळखले जाते. ते सध्या ७३ वर्षांचे आहेत. त्यांनी स्वतःचीच सुमारे दोन एकर जमीन सिंचनाखाली आणण्याचा यशस्वी प्रयोग केलेला आहे

गणाधीश प्रभुदेसाई

काही व्यक्ती एक स्वप्न पाहतात आणि एक व्रत म्हणून ते पूर्ण करतात. त्यांना मागे-पुढे फक्त त्यांचं स्वप्नंच दिसत. असेच एक अवलिया म्हणजे कर्नाटकातील अमाई महालिंग नाईक. कृषी क्षेत्रात त्यांनी जे केलं आहे ते आपण विचारही करू शकत नाही...जाणून घेऊ यात या व्यक्तीविषयी.....

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com