सकारात्मकता
सकारात्मकताEsakal

Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

आपल्या सुखासमाधानाचा डोलारा आपले आरोग्य संपदा Health आणि स्वाभिमान या तीन खांबांवर उभा असतो. स्वतःला कमी लेखणं व स्वतःवरचा विश्वास नाहीसा होणं याचा अतिरेक झाला, की आपण जगण्यास नालायक आहोत, असं तीव्रतेनं वाटायला लागतं..का होतं असं?

प्रा. सौ. सुषमा जयंत भोसले

आपल्या सुखासमाधानाचा डोलारा आपले आरोग्य संपदा Health आणि स्वाभिमान या तीन खांबांवर उभा असतो. स्वतःला कमी लेखणं व स्वतःवरचा विश्वास नाहीसा होणं याचा अतिरेक झाला, की आपण जगण्यास नालायक आहोत, असं तीव्रतेनं वाटायला लागतं..का होतं असं? How to keep yourself happy at workplace by setting aside negative thoughts

एका प्रतिथयश कंपनीत काम करणाऱ्या उच्चशिक्षित संगणक अभियंत्यानं आत्महत्या Suicide केली..अशा प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रांतून वाचायला मिळता. खरंतर आपण स्वतःच्या हातानं आपल्या आयुष्याची दोरी तोडणं ही घटना विशेष करुण Sad व भीषण आहे.

त्यामुळे शेकडो विचारांचं Thoughts वादळ मनात घोंघावत राहतं. अरे असं का केलंस तू? काय हवं होतं तुला? आमचं काही चुकलं का? त्याला आम्ही वाचवू शकलो असतो का? वाटतं की त्याला परत बोलवावं आणि गदागदा हलवून विचारावं का? का? का? पण आता तो कधीच परत येणार नसतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com