ICE BATH Therapy : सेलेब्रिटी ज्या आइसबाथचे व्हिडिओ पोस्ट करतायंत ते खरंच तणाव कमी करते का?

बर्फ़ाळ पाण्यातील अंघोळ करण्याचा मोह आवारात नाहीये. पण हा प्रयोग करून पाहण्याआधी आपले शरीर असल्या ऍक्टिव्हिटी कार्यासाठी सक्षम आहे का?
ice bath
ice bathesakal

मुंबई : सरकारी नोकरीसाठी क्लासेस घेणाऱ्या इन्स्टिट्यूटने महिनाभरापूर्वी आइसबाथचा एक व्हिडिओ पोस्ट केला ... या व्हिडिओला तब्बल पाच मिलियन व्ह्यूज होते.. मैदानात सराव करून परतल्यावर तरुणीचा आइसबाथ, अशा आशयाचा हा व्हिडिओ होता. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये एका युजरने धावल्यानंतर आइसबाथ घेऊ नये, यातून ह्रदविकाराचा झटका देखील येऊ शकतो, असं त्या युजरने म्हटलेलं. पण खरंच असा धोका निर्माण होऊ शकतो, याबाबत आम्ही तज्ज्ञांचं मत जाणून घेतले आहे.

ice bath virat kohli
ice bath virat kohliesakal
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com