Smoking Kills : सिगारेटची सवय मोडण्यात 'महागाई' चा मोलाचा वाटा; संशोधनातून बाब समोर

प्रत्येक चार व्यक्तींमागे १ व्यक्ती सिगारेट सोडत असल्याचे इंग्लंडमधील एका संशोधनातून समोर
smoking kills
smoking killsEsakal
Updated on

मुंबई : सिगारेट हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचे अनेक कारणांपैकी एक कारण आहे ही गोष्ट संशोधनाने सिद्ध केली असली अनेकांना आपलाही सिगारेट सोडविणे शक्य होत नाही. पण आता दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या सिगारेटच्या किंमतींमुळे मात्र प्रत्येक चार व्यक्तींमागे १ व्यक्ती सिगारेट सोडत असल्याचे इंग्लंडमधील एका संशोधनातून समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com