सूर्यकुमार
सूर्यकुमारEsakal

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

सूर्यकुमार यादव हा भारतीय क्रिकेटमधला (Cricket) सध्याचा लखलखता तारा. तुफान फटकेबाजी करत, कमी चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा करत मोठी धावसंख्या रचणारा सूर्यकुमार अनेकदा संघाची नौका हेलकांडत असते तेव्हा तिच्यासाठी आधार ठरतो

सूर्यकुमार यादव या खेळाडूचं टी-२० क्रिकेटमधील क्रमांक एकचा फलंदाज ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या, टी-२०मधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी त्याला नामांकनही मिळालं आहे. नुकताच तो भारताच्या संघाचा उपकर्णधारही बनला आहे. त्याच्या एकूण कारकिर्दीवर एक नजर...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com