मैदानावरच्या रणरागिणींचे पुढचे पाऊल!

मैदानावरच्या रणरागिणींचे पुढचे पाऊल!

शारीरिक व मानसिक क्षमतांचा कस लागणाऱ्या क्रिडा क्षेत्रातही महिला अव्वलस्थानी आहेत.
Published on
Summary

आपल्या खेळाच्या जोरावर देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या महिला खेळाडूंचे पाऊल सध्या पुढे पडत आहे, अशा मैदानावर लढणाऱ्या रणरागिणींच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारा लेख...!

चूल आणि मूल या चौकटीतच अडकून न राहता त्यापलिकडील स्वकर्तृत्वाचे भावविश्‍व विश्‍व उलगडून विविध श्रेत्रात महिला आज आपला अनोखा ठसा उमटवत आहेत. शारीरिक व मानसिक क्षमतांचा कस लागणाऱ्या क्रिडा क्षेत्रातही महिला अव्वलस्थानी आहेत. परंतु, पुरुषसत्ताक पद्धतीमुळे आपल्याकडे महिला खेळाडूंची उपेक्षाच होते. यातून मार्ग काढत महिला खेळाडू पुरुष खेळाडूंपेक्षा कामगिरीत काकणभर पुढे आहेत. आपल्या खेळाच्या जोरावर देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या महिला खेळाडूंचे पाऊल सध्या पुढे पडत आहे, अशा मैदानावर लढणाऱ्या रणरागिणींच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारा लेख...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com