Prithvi Shaw
Prithvi ShawEsakal

भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करून काही वर्षे होत नाहीच तोच मुंबई क्रिकेटच्या नकाशावर आणखी एक तारा चमकू लागला आहे. पृथ्वी शॉ असे या 15 व्या वर्षात पदार्पण केलेल्या ताऱ्याचे नाव आहे

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करून काही वर्षे होत नाहीच तोच मुंबई क्रिकेटच्या नकाशावर आणखी एक तारा चमकू लागला आहे. पृथ्वी शॉ असे या ताऱ्याचे नाव आहे..... त्याने हॅरिस शिल्ड या शालेय क्रिकेट स्पर्धेत एकाच डावात 546 धावांची विक्रमी खेळी केली होती. याच स्पर्धेत साडेसहाशेची विक्रमी भागीदारी करून सचिन आणि विनोद नावारूपास आले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com