Wed, Sept 27, 2023
Video- Aditya Kakde
Video : Yerawda Jail मधून सुटका झालेल्या कैद्यांचं 'प्रेरणापथने' कसं बसदललं आयुष्य ?
Published on : 19 June 2022, 11:24 am
अनावधानाने एखादा गुन्हा घडतो आणि अनेकांना पुढचं आयुष्य तुरुंगात घालवावं लागतं. शिक्षा भोगून आल्यानंतर अशा लोकांना कोणी काम देत नाही. अशा लोकांसाठी भोई फांऊंडेशन आणि आदर्श मित्र मंडळाच्या वतीने प्रेरणापथ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. ज्यात तुरुंगातून शिक्षा भोगून आलेल्या कैद्यांचं पुर्नवसन करण्यात येतं.