Inspiring Stories: Inspiring Story Of Popular Former Indian Cricketer Chetan Suryawanshi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटर चेतन सुर्यवंशी यांचा प्रेरणादायी प्रवास; पाहा व्हिडिओ

Published on : 29 January 2022, 11:14 am

#InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटर चेतन सुर्यवंशी (Chetan Suryawanshi) यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. त्यांची कारकीर्द, त्यांचा क्रिकेटर म्हणून आलेला अनुभव, त्यांचे या क्षेत्रातील वेगवेगळे किस्से अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत.(Inspiring Story Of Former Cricketer Chetan Suryawanshi)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top