

Sanae Takaichi Japan PM
esakal
अ) वैयक्तिक माहिती
साने ताकाइची (Sanae Takaichi).
जन्म : ७ मार्च १९६१ (वय ६४ वर्षे).
जन्म ठिकाण : नारा प्रीफेक्चर (Nara Prefecture), जपान.
शिक्षण : त्यांनी कोबे विद्यापीठातून (Kobe University) पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील मॅट्सुशिता इन्स्टिट्यूट ऑफ गव्हर्नन्स अँड मॅनेजमेंटमधून उच्च शिक्षण पूर्ण केले.