
आजकालच्या जगात नोकरी मिळवणं, खासकरून तरुणांसाठी, हे एक मोठं आव्हान बनलं आहे. पदवी असूनही अनेकदा चांगली संधी मिळत नाही. पण याच परिस्थितीत 'पुच एआय' या स्टार्टअप कंपनीने एक अशी संधी आणली आहे, ज्यामुळे इंटरनेटवर सध्या चर्चा सुरू आहे.
तुम्ही म्हणाल, इंटर्नशिप तर अनेक असतात, यात काय विशेष? तर या इंटर्नशिपमध्ये तुम्हाला घरबसल्या दरमहा तब्बल ₹१ ते २ लाख स्टायपेंड मिळू शकते. विशेष म्हणजे, यासाठी तुमच्याकडे कॉलेजची डिग्री असण्याचीही गरज नाही! आहे ना कमाल?
मग चला याबद्दल सविस्तर वाचूयात आजच्या 'सकाळ प्लस'च्या विशेष लेखात...