Premium|Pune Metro: ‘आहे मेट्रो तरीही...’ अशी अवस्था का..? पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीत ‘सायकल’ चाही समावेश करावा अशी मागणी सातत्याने सायकलप्रेमींकडून का होतेय?

Sustainable solutions for Pune’s traffic: पुण्याच्या वाहतूक नियोजन विषयात काम करणाऱ्या 'अर्बन प्लॅनर' आणि शाश्वत वाहतूक तज्ज्ञ प्रांजली देशपांडे यांच्याशी मारलेल्या खास गप्पा..
Pune Metro

Pune Metro

Esakal

Updated on

पुणे -  ‘आहे मनोहर तरी गमतें उदास..’ या कवितेतील ओळींप्रमाणे  ‘आहे मेट्रो तरीही.. न होई सुखाचा प्रवास’ असं काहीतरी म्हणण्याची पुणेकरांवर वेळ आली आहे. सर्वपक्षी महत्त्वकांक्षी मेट्रो प्रकल्प पुण्यात सुरू झाला खरा पण  तरी पुणेकरांचा संपूर्ण प्रवास सुखाचा झाला असे म्हणता येत नाही. कारण मेट्रोने मुख्य रस्ते जरी जोडले तरी शहरातील रस्ते आणि गल्लीबोळांसाठी अजुनही पुणेकरांना दुचाकी, चारचाकी आणि बससारख्या पर्यायावर अवलंबून रहावे लागते आहे.

त्यामुळेच पुण्यातील काही सायकलप्रेंमींनी आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येत अशी मागणी केली आहे की, ज्याप्रमाणे पुणे महापालिकेने बस, मेट्रो यांना सार्वजनिक वाहतूकीत स्थान दिले आहे त्याप्रमाणेच सायकलसाठीही गुंतवणूक करावी. मेट्रो स्थानकावर सायकल स्टँन्ड उभारावेत, सायकल ट्रॅक करावेत, सायकल ट्रॅक सक्षम करावे, सार्वजनिक ठिकाणी सायकली उपलब्ध करून द्याव्यात.. पुणे पुन्हा एकदा सायकलींचं शहर बनावं..!

या एकूणातच विषयात गेली अनेक वर्ष काम करणाऱ्या शाश्वत वाहतूक विषयातील तज्ज्ञ, अर्बन प्लॅनर, मेट्रो स्टेशनच्या आसपासचे रस्ते कसे असावेत, याचे डिझाइन ठरवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे अशा प्रांजली देशपांडे यांच्याशी गप्पा मारत त्यांची मागणी नेमकी काय आहे आणि पुण्याचे ट्रॅफिक कमी करण्याच्या दृष्टीकोनातून ती कशी उपयोगी पडेल याविषयी जाणून घेतले.. त्यांची ही मुलाखत वाचूया सकाळ+ च्या या विशेष लेखात.. 

Loading content, please wait...

Related Stories

The inauguration date will now be decided by the Central and Maharashtra governments.
Major Infrastructure Push in Pune: 36.5-km Flyover from Bhairobanala to Yavat to Ease Traffic
Pune Metro
Pune Metro Expansion Gains Momentum with Airport Connectivity and New Flyover Plan
Marathi News Esakal
www.esakal.com