Premium| PVR Inox: घटत्या गर्दीवर उपाय; पीव्हीआर आयनॉक्सची मद्यविक्री योजना!

Cinemas with Alcohol Service: घटत्या प्रेक्षकसंख्येवर उपाय म्हणून पीव्हीआर आयनॉक्स मद्यविक्रीची योजना राबवत आहे. यामुळे सिनेमाच्या अनुभवात एक नवीन व प्रीमियम आयाम जोडला जाईल.
Premium Movie Experience
Premium Movie Experienceesakal
Updated on

चित्रपट पाहण्याचा अनुभव अजूनच मनोरंजक आणि 'सोशल' बनवून घटत्या प्रेक्षकसंख्येच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी, पीव्हीआर आयनॉक्स या भारतातल्या प्रमुख मल्टिप्लेक्स साखळीने एक महत्वाची योजना आखलीये. ही कंपनी आता गुरुग्राम आणि बंगळूरुसारख्या निवडक महानगरांमधल्या आपल्या हाय-एंड चित्रपटगृहांमध्ये मद्य (alcohol) सर्व्ह करण्यासाठी आवश्यक परवाने मिळवण्याच्या प्रक्रियेत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. नेमकी भानगड काय? जाणून घेऊयात सकाळ+ च्या या लेखात...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com