Premium| Congress Challenges: 'लंगडे घोडे' निवृत्त; काँग्रेसमध्ये बदल

Rahul Gandhi's Call for Change: राहुल गांधींनी मध्य प्रदेश दौऱ्यात 'लंगड्या घोड्यां'ना निवृत्त करण्याचा सूचक इशारा दिला. यामुळे काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाची चर्चा सुरू.
Congress leadership change
Congress leadership changeesakal
Updated on

जयदीप पाठकजी

काँग्रेसला पक्षबांधणी आणि संघटनात्मक डागडुजीचे आव्हान अनेक राज्यांत आहे. मध्य प्रदेशमध्ये हे आव्हान जास्त आहे. जुन्या जाणत्या काँग्रेस नेत्यांना न दुखावता नव्या काँग्रेस कार्यकर्ते-नेत्यांची फळी उभारण्याचे मोठे आव्हान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमोर आहे.

‘लंगडे घोडों को अब रिटायर करना पडेगा,’ असा सूचक इशारा त्यांनी नुकताच आपल्या मध्य प्रदेश दौऱ्यात दिला. त्याच वेळी ‘संघटन सृजन अभियान’ सुरू करून पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी प्रोत्साहनही दिले. मध्य प्रदेशातील ताज्या घडामोडींबद्दल...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com