Reading Habit
esakal
प्रीमियम आर्टिकल
Premium|Reading Habit: वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वेळ कसा काढावा?
book reading: आजच्या डिजिटल युगात वेळ नसल्याचं कारण देत अनेकजण वाचन टाळतात; पण दररोजचा डेटा वापर पाहता वेळेचा प्रश्न गौण ठरतो. आवडीच्या विषयापासून छोट्या पुस्तकांनी सुरुवात केल्यास वाचनाची सवय सहज लागते.
विठ्ठल काळे- mailvitthalkale
@gmail.com
वाचनाबद्दल आणखी एक बाब म्हणजे, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं, की वाचनाची इच्छा आहे; पण वेळच मिळत नाही. आपण असं म्हणतो खरं; पण त्याच वेळी हेही लक्षात घेतलं पाहिजे, की रोज दोन ते अडीच जीबी डेटा आपण दिवसाला संपवतो. मग खरंच आपल्याकडे वेळ नाही का?

