जागतिक कीर्तीच्या अजिंठा व वेरूळ लेणीच्या निर्मितीत सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट या घराण्यांची कशी झाली मदत?

सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट या घराण्यांनी कला व स्थापत्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक हातभार लावून जागतिक कीर्तीची अजिंठा व वेरूळ लेणींची निर्मिती करण्यात आपले योगदान दिलेले आहे.
ajanta caves
ajanta cavesEsakal

डॉ. संजय पाईकराव

प्राचीन कालखंडापासून मराठवाडा कला व स्थापत्यामध्ये स्वयंपूर्ण आहे. या प्रदेशावर नंद, मौर्य, सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, मराठा या सत्ताधीशांनी आपली अधिसत्ता गाजवलेली आहे. परकीय प्रवासवर्णनांमध्येसुद्धा मराठवाड्याच्या कला व स्थापत्याचा मोठ्या प्रमाणात ऊहापोह केलेला दिसतो.

यामध्ये पेरिप्लस, ह्यूएनत्संग यांनी मराठवाड्यातील समृद्ध वारशाचे वर्णन आपल्या प्रवासवर्णनात केले आहे. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट या घराण्यांनी कला व स्थापत्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक हातभार लावून जागतिक कीर्तीची अजिंठा व वेरूळ लेणींची निर्मिती करण्यात आपले योगदान दिलेले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com