Premium|Ajanta Caves: अजिंठ्याच्या शिल्पकलेतून इतिहासाचा साक्षात्कार

Buddhist cave art: अजिंठ्याच्या लेण्यांतील शिल्पकला ही केवळ दगडातील कोरीवकाम नसून भारतीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे जिवंत दर्शन आहे. लेणी क्रमांक १, २, १६, १९ आणि २६ मधील बुद्धचरित्र, हरिती-पांचिक, नागराज, महापरिनिर्वाण व मारविजय शिल्पपट अत्युच्च कलात्मक अभिव्यक्ती दाखवतात.
Ajanta Caves

Ajanta Caves

esakal

Updated on: 

अमोघ वैद्य

मी स्वतः अजिंठ्यात उभा राहिलो तेव्हा जाणवलं, की इथं इतिहास आपल्याकडे पाहतो आहे. आपण त्याला पाहत नाही, तो आपल्याला पाहतो. प्रत्येक शिल्प जणू विचारतं, आपण आजही संवेदनशील आहोत का? आपल्याला अजूनही ही कला थांबवून विचार करायला भाग पाडते का? अजिंठ्यात उत्तरं मिळत नाहीत, पण प्रश्न नक्कीच निर्माण होतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com