Premium|American Imperialism Debate: अमेरिकेचा विस्तारवाद विल्सनच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव

US foreign policy: अमेरिकाने फिलिपिन्सवर ताबा मिळवल्यानंतर तिच्या विस्तारवादी धोरणावर देशांतर्गत तीव्र वाद निर्माण झाला. William McKinley आणि Theodore Roosevelt यांनी हस्तक्षेपाला ‘कल्याणकारी शासन’ म्हटले, तर William Jennings Bryan यांनी स्वयंनिर्णयाचा पुरस्कार केला.
American Imperialism Debate

American Imperialism Debate

esakal

Updated on

फिलिपिन्स घशात घालायचे आणि नंतर त्याच्या स्वातंत्र्ययुद्धात त्याचा पराभव करायचे कृत्य ज्या मॅकिन्लीने केले, तो रिपब्लिकन पक्षाचा होता. हे कृत्य साम्राज्यवादी असल्याची टीका डेमोक्रॅट्स करू लागले. अमेरिका ही आरंभापासूनच तिच्या तात्त्विक भूमिकेमुळे साम्राज्यवादाच्या, विस्तारवादाच्या विरोधी असल्याच्या मुद्द्यावर मॅकिन्लीचा प्रतिस्पर्धी उमेदवार विल्यम ब्रायन याने भर दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com