

Anil Avchat
esakal
प्रभाकर बोकील
उताराकडे वाहणाऱ्या नदीला परत फिरता येत नाही. सागराशी मिळण्याला पर्याय नसतो. हे उतरणं कुणालाच चुकत नाही. हे समजत असूनही छाती फुटेस्तोवर लोक धावत असतात. कधी शांत होऊन मागं वळून पाहत नाहीत... कसं, कधी, कुठं थांबावं, हेच उमजत नाही. अनिल अवचटांनी नक्कीच मनाशी ठरवलं असणार...