Premium|Artificial Intelligence: कृत्रिम बुद्धिमत्तेचा भविष्यकाळ मानवाच्या बुद्धिमत्तेचं आव्हान

Artificial General Intelligence: कृत्रिम बुद्धिमत्तेचं अंतिम ध्येय ‘सर्वसाधारण कृत्रिम बुद्धिमत्ता’ विकसित करून मानवासारखी कोणतीही बौद्धिक कामं शिकणारी प्रणाली तयार करणं आहे.आरोग्य, शिक्षण आणि अंतराळ संशोधनात क्रांती घडवण्याची क्षमता असली तरी एआयमुळे नैतिक, डेटा सुरक्षितता आणि मानवाच्या भवितव्याबाबत गंभीर प्रश्नही निर्माण झाले आहेत.
Artificial Intelligence

Artificial Intelligence

sakal

Updated on

मकरंद भोंसले

एआय तंत्रज्ञानाचं अंतिम ध्येय ‘सर्वसाधारण कृत्रिम बुद्धिमत्ता’ प्राप्त करणं हे आहे. सर्वसाधारण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे अशी एक प्रणाली जी मानवासारखं ‘कोणतंही’ बौद्धिक काम ‘शिकू’ शकेल. ती फक्त एकाच कामापुरती संकुचित न राहता सर्वसमावेशक असेल. भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्तेलाही डेटाची गरज भासेलच, पण ती स्वतःच्या अनुभवातून आणि चुकांतून शिकण्याची क्षमता विकसित करेल. अशा कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जटिल परिस्थितीत नैतिक आणि तर्कसंगत निर्णय घेण्याचं कौशल्य असेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com