कृत्रिम बुद्धिमत्ता 'जॉब किलर’ की ‘जॉब कॅटॅगरी किलर’..?

सांगतायेत महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि.चे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत
AI and jobs
AI and jobs Esakal

विवेक सावंत

जेव्हा तंत्रवैज्ञानिक क्रांती होते तेव्हा रोजगारांमध्ये आमूलाग्र परिवर्तन होतं. नवे रोजगार निर्माण होतात आणि जुने अस्तंगत होतात. ही क्रांती ‘जॉब किलर’ नसते, ‘जॉब कॅटॅगरी किलर’ असते! पूर्वीच्या तंत्रवैज्ञानिक क्रांत्यांपेक्षा एआय क्रांती फारच व्यापक, मूलगामी आणि सर्वस्पर्शी आहे. तिचे परिणाम शिक्षणापासून राजकारणापर्यंत सर्वच क्षेत्रातल्या रोजगारांवर होत आहेत आणि होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com