
मिलिंद मधुकरराव उमरे
संघर्षाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. काहीजण जिद्द, चिकाटी, आशेच्या बळावर संघर्षालाच चितपट करतात. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेणाऱ्या, फ्लॉरेन्स नाइटिंगेल हा मानाचा पुरस्कार पटकावणाऱ्या आशा बावणे-सोनुने यांचा प्रवास थक्क करणारा आणि प्रेरणादायी आहे.