Automobile Industry : बदलते तंत्रज्ञान.. चालकाशी आणि एकमेकींशी संवाद साधणाऱ्या गाड्या आणि बरंच काही..!

‘स्मार्टनेस’ फक्त मोबाईलपुरता मर्यादित न राहता, अनेकानेक गॅजेट्स स्मार्ट होऊ लागली आहेत. त्यात भर पडतेय ती वाहनांची!
new technology car
new technology carEsakal

आपल्या देशातही कित्येक कंपन्यांच्या टॉप मॉडेल्समध्ये एआय तंत्रज्ञान वापरून प्रवास अधिक सुरक्षित केला जात आहे. सेन्सरच्या मदतीने रस्त्यावरील पट्ट्यांचा (रोड लाईन) अभ्यास करून अॅडव्हान्स ड्राईव्ह असिस्टंट सिस्टिममुळे (ADAS) वाहन ऑटोमॅटिकली रस्त्यावरून चालते. त्यामुळे अपघात होण्याचा धोका टाळतो. केवळ एवढ्यावरच न थांबता, त्याही पुढे जाऊन आता वाहनंच एकमेकांशी कम्युनिकेट करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com