व्यसनमुक्तीबद्दल जनजागृती करताना मला ८१ वर्षांचा तरुण भेटला! जाणून घ्या, व्यसनमुक्त माणसांच्या कथा

माणसं शुद्ध, स्वच्छ, आनंदी जीवन जगत आहेत. आपला यात खारीचा वाटा आहे याचा आनंद आणि त्याही पुढे जाऊन समाधान वाटतंय..
addicted
addicted Esakl
Updated on

डॉ. सोमनाथ गिते

व्यसनमुक्त झालेली माणसं आजही भेटतात तेव्हा आपुलकीनं भरभरून बोलतात. तसंच हे लोक पुढे जाऊन इतर व्यसनाधीन व्यक्ती व्यसनमुक्त व्हाव्यात यासाठी प्रयत्न करतात. व्यसनातून मुक्त झालेल्यांचा माझा परिवार दिवसेंदिवस मोठा होत आहे. माणसं शुद्ध, स्वच्छ, आनंदी जीवन जगत आहेत. आपला यात खारीचा वाटा आहे याचा आनंद आणि त्याही पुढे जाऊन समाधान वाटतंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com