Beauty Tips : तुम्ही तुमच्या त्वचेचा अभ्यास केला का? कॉस्मेटिक्स कशी निवडाल?

ऑनलाइन विश्वात सतत दिसणाऱ्या ॲड्स बघून कधीतरी हे प्रॉडक्ट्स घेण्याचा मोह होतोच
Beauty Products
Beauty ProductsEsakal
Updated on

स्वप्ना साने

ब्यूटी थेरपिस्टकडून स्वतःचे स्किन केअर रूटीन प्लॅन करून घ्यावे, आणि त्वचेनुसार कोणते प्रॉडक्ट सूट होईल ते बघावे. प्रॉडक्टची नीट खात्री करून ते तुमच्या त्वचेसाठी सेफ आहे ना हे पाहा. आणि महत्त्वाचे म्हणजे बजेट फ्रेंडली आहे ना, हेसुद्धा पाहावे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com