national institute of danceEsakal
साप्ताहिक
Premium|Katthak Dance: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कथक डान्स
Dance Education : कथक नृत्य प्रकारात शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी ही आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट संस्था मानली जाते
ही संस्था केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या संगीत नाट्य अकादमीचा एक भाग म्हणून कार्यरत आहे. कथक नृत्याच्या समृद्ध परंपरेची जोपासना, प्रोत्साहन, प्रशिक्षण यासाठी या संस्थेची स्थापना १९६४मध्ये करण्यात आली. कथक नृत्य प्रकारात शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी ही आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट संस्था मानली जाते. संस्थेमध्ये नामांकित कथक गुरू नव्या कलावंतांना प्रशिक्षण देतात.