James Bond Girls : बेफिकीर जेम्स बॉन्ड अन् तितक्याच बोल्ड अँड ब्यूटिफुल 'बॉन्ड गर्ल्स'!

‘डायमंड’सारख्याच बॉन्ड गर्ल्स आर फॉरएव्हर, अर्थात बॉन्ड गर्ल है सदा के लिए!
james bond girls
james bond girlsEsakal
Updated on

प्रसाद नामजोशी

बॉन्ड गर्ल्सच्या भोवती अनेक आख्यायिका आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणं मजेशीर आणि तेवढंच आश्चर्यकारक आहे. या मालिकेत आपण एकेका बॉन्ड गर्लच्या मागं बॉन्डच्याच चिकाटीनं जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे निदान वाचनाचा आनंद आपल्याला नक्कीच मिळेल. कारण ‘डायमंड’सारख्याच बॉन्ड गर्ल्स आर फॉरएव्हर, अर्थात बॉन्ड गर्ल है सदा के लिए!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com