Career Guidance : फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे काय? या क्षेत्रात नोकऱ्यांच्या नवीन संधी?

हे क्षेत्र केवळ उपयुक्त आणि वेगळेच नाही, तर आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीनेही फायदेशीर
forensic accounting
forensic accountingEsakal
Updated on: 

अपूर्वा जोशी

फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे कोर्टासमोर असलेल्या अथवा जायची शक्यता असलेल्या आर्थिक पुराव्यांचे विश्‍लेषण. कर्मचाऱ्यांनी केलेल्या गैरव्यवहारांपासून ते ताळेबंदातील हेराफेरीपर्यंत सर्व प्रकारच्या आर्थिक गैरव्यवहारांची तपासणी करायला आज गरज पडते ती प्रमाणित फॉरेन्सिक लेखापरीक्षकांची.

Loading content, please wait...