Career In Interior Design : जाणून घ्या इंटेरियर डिझायनिंगमधील संस्था आणि अभ्यासक्रमाबद्दल

इंटेरियर डिझायनरचे मार्केट वाढत चालले आहे
Career In Interior Design
Career In Interior DesignEsakal
Updated on

Career Option : 4

मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर या अ श्रेणींच्या शहरांसह ब आणि क श्रेणीच्या शहरांमध्येही मोठमोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. वाणिज्यक कार्यासाठी लागणाऱ्या इमारती उभ्या राहत आहेत.

रुग्णालये, रिसॉर्ट, हॉटेल, पंचतारांकित निवासस्थाने, सेवा उद्योग देणारी कार्यालये उभी राहत आहेत. अशा सर्वांचाच कल इंटेरियर डिझायनिंगकडे असतो. एकूण खर्चाचा काही भाग यासाठी बाजूला काढलेला असतो. त्यामुळे इंटेरियर डिझायनरचे मार्केट वाढत चालले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com