Kerala: केंद्रीय कंदवर्गीय पिके संशोधन संस्था

CTCRI : भारतासारख्या उष्णकटीबंधीय प्रदेशात कंदवर्गीय पिकांसंदर्भात मूलभूत आणि उपयोजित संशोधन करण्याचे तसेच संशोधित विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे संस्थेचे ध्येय आहे
CTCRI
CTCRIEsakal
Updated on

सुधीर फाकटकर

कंदवर्गीय पिके म्हटल्यानंतर आपल्या डोळयांसमोर बहुतेक वेळा फारसे महत्त्व नसलेली खाद्यान्ने येतात. प्रत्यक्षात मात्र तसे नाही. कंदवर्गीय पिकांच्या माध्यमातून औषधांसाठीचे कच्चे पदार्थ तसेच उद्योग-व्यवसायांमध्ये आवश्यक असलेले इथेनॉल, स्टार्च असे अनेक घटकपदार्थ मिळतात.

त्रिवेंद्रममधील (आता तिरुअनंतपुरम) त्रावणकोर विद्यापीठात १९५३मध्ये कंदवर्गीय पिकांचे प्राथमिक संशोधन सुरू झाले होते. पुढे दशकभराच्या कालावधीत या संशोधनाचा विस्तार होत गेल्यामुळे १९६६मध्ये या संशोधनासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अखत्यारीत स्वतंत्र संस्था निर्माण झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com