Premium|Phobia symptoms and treatment : मृत्यूची भीती की केवळ मनाचा खेळ? जगभरात आढळणाऱ्या 'या' १० विचित्र भयगंडांमागे दडली आहेत कोणती कारणे?

Mental health anxiety : भयगंड म्हणजे अवाजवी भीती असून, मेंदूतील रासायनिक असंतुलन हे त्यामागचे मुख्य कारण आहे. क्लॉस्ट्रोफोबियासारख्या विकारांवर वेळीच मानसोपचार, सीबीटी आणि एक्सपोजर थेरपीच्या माध्यमातून मात करून सकारात्मक जीवन जगणे शक्य आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
Phobia symptoms and treatment

Phobia symptoms and treatment

esakal

Updated on

डॉ. विद्याधर बापट

बहुतेक भयगंड हे निरर्थक व अवाजवी असतात. म्हणजे वास्तवात वाटणारी भीती पोकळ व कुठलाही आधार नसणारी असते.  काहीतरी भयानक घडेल असं त्या व्यक्तीच्या मनानंच ठरवलेलं असतं. बऱ्याच वेळा भयगंड हा इतर मनोविकारांबरोबरसुद्धा (को-मॉर्बिडिटी) आढळून येतो. मेंदूतल्या रसायनांचं असंतुलन हेच भयगंडाच्या आजारामागचं मुख्य कारण होय.

‘Nothing in life is to be feared, It is only to be understood.’ - मेरी क्युरी यांचं हे प्रसिद्ध वाक्य.

वाटणाऱ्या भीतीतला फोलपणा समजून घेतला, वास्तविकता, रिॲलिटी समजून घेतली, की त्यावर मात करायला मदत होते. तज्ज्ञांच्या मदतीबरोबरच स्वमदतही महत्त्वाची ठरते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com