Cold Drink : थंडा थंडा कूल कूल; उन्हाळ्यात घ्या वेगवेगळ्या पेयांचा आनंद..!

पुदिन्याचे सरबत, पियुष, लिंबू सरबत, उसाचा रस, लस्सी आदी मस्त पेयांचे पर्याय..
cold drink
cold drink Esakal

निर्मला देशपांडे

उसाच्या रसाचे पेय

साहित्य

आले घातलेला उसाचा रस, दूध, मिरपूड /जिरे पूड.

कृती

रसाच्या प्रमाणाइतकेच दूध रसामध्ये घालावे. चवीनुसार मिरपूड किंवा जिरे पूड घालावी. आवश्यकतेनुसार बर्फाचा चुरा घालून सर्व्ह करावे. हे पेय फारच मधुर, चवदार लागते.

sugarcane juice
sugarcane juiceEsakal
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com