समुद्राच्या पाण्याखालची पृथ्वीवरील दुर्मीळ आणि उत्कृष्ट परिसंस्था का धोक्यात आलीये? नव्या संशोधनाने काय साध्य होणारे?

हवामान बदलाचा प्रवाळभित्तींवर (Coral Reef) होणारा परिणाम संशोधक अभ्यासत आहेत
Coral Reef
Coral ReefEsakal

डॉ. श्रीकांत कार्लेकर

सहजीवन (Symbiosis) हा प्रवाळ आणि प्रवाळभित्ती परिसंस्थेचा पाया आहे. कारण यातील पॉलिप, कार्बन, नायट्रोजन आणि सल्फरचे चक्र, अत्यावश्यक जीवनसत्त्व पूरक गोष्टी आणि रोगजनकांपासून संरक्षण करून प्रवाळ खडकांना फायदा करून देतात आणि प्रवाळ पॉलिप एकपेशीय वनस्पती आणि जीवाणूंना पोषण व संरक्षण देतात. हवामानातील बदलांमुळे प्रवाळ खडकांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com