Premium|Dhokra Art: ढोकरा आर्ट आदिवासींचा जिवंत वारसा आणि निसर्गाशी नातं

Indian tribal art: ढोकरा आर्ट ही भारतीय आदिवासींची पारंपरिक, पर्यावरणपूरक कला आहे, जी ४,००० वर्षांपासून जतन झाली आहे. या कलेत निसर्ग, लोककथा, सांस्कृतिक वारसा आणि आदिवासी जीवनाचे अभिव्यक्ती मिळते.
Dhokra Art

Dhokra Art

sakal

Updated on

ढोकरा आर्टमध्ये नैसर्गिक घटकांचा काळजीपूर्वक केला जाणारा पुनर्वापर पाहता, निसर्गाच्या देणगीविषयी ढोकरा समुदायाला असणारा आदर आणि नैसर्गिक घटकांचं त्याला जाणवणारं मोल कुणाच्याही सहज लक्षात येईल. सूर्य, चंद्र, जंगल, वनस्पती, प्राणी, स्थानिक देवता यांच्या प्रेरणेतून ढोकरा कारागीर दागिन्यांची डिझाईन्स तयार करतात. आपलं दैनंदिन आयुष्य आणि लोककथा, गीतं यावरूनही कलानिर्मितीसाठीचे विषय त्यांना सुचतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com