Marathi book : काव्यपत्र: ध्रुव भट्टांच्या 'डाव मांडला'तून आठवणींचा अनोखा प्रवास

Marathi book reviews and memoirs : ध्रुव भट्ट यांच्या 'डाव मांडला' या स्मृतिकथेतून बालपणातील रंजक आठवणी आणि भाषेच्या सौंदर्याचा हळुवार प्रवास उलगडतो. सुषमा शाळिग्राम यांनी केलेला हा अनुवाद वाचकांना अंतर्मुख करणाऱ्या प्रश्नांसह जगण्याचा एक नवा दृष्टिकोन देतो.
Marathi book reviews and memoirs

Marathi book reviews and memoirs

esakal

Updated on

सुजित काळे

घर आणि शाळेतील लहानपणीच्या गमतीजमती, मित्रमैत्रिणी, नातेसंबंध, भटकंती, लग्नसमारंभ, खाण्यापिण्याच्या गोष्टी, दैनंदिन कामं, खेळ आणि अभ्यास अशा असंख्य आठवणी ध्रुव भट्ट अतिशय रंजक पद्धतीने सांगतात. लहानपणाचा हा भाग वाचताना प्रकाश नारायण संतांच्या ‘लंपन’ची आठवण येते. मात्र या आठवणी सांगतानाच लेखकाची भाषेशी आणि भाषेच्या सौंदर्याशी होत गेलेली ओळखही तितक्याच हळुवारपणे समोर येते.

आपण एखादी गोष्ट का करतो, याचा शोध कधीकधी मनात नकळत सुरू होतो. रोजीरोटीच्या पलीकडे जाऊन आपण जे काही करतो, ते नेमकं कशासाठी? काय मिळवण्यासाठी? असा प्रश्न जेव्हा मनात उभा राहतो, तेव्हा सहसा एकच उत्तर समोर येतं - आनंदासाठी! आपण सतत आनंदाचाच शोध घेत असतो का? ‘Pursuit of happiness’ म्हणजे नेमकं काय? आणि आनंद म्हणजे तरी काय?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com