कहाण्या वारशांच्या । गुन्ह्याला वाचा फुटली

DNA test found the thief : अत्यंत दुर्मिळ नाणी चोरणारा तो चोर पोलिसांनी कसा पकडला?
DNA test found thief
DNA test found thiefesakal
Updated on

डॉ. बाळ फोंडके

खुनाला वाचा फुटते, असं म्हटलं जातं. खूनच काय, कोणताही गुन्हा फार काळ लपून राहत नाही. कारण या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या मतानुसार गुन्हेगार काही ना काही सुगावा मागं सोडतोच. फक्त तो शोधून काढण्याचं आव्हान पेललं म्हणजे झालं. याचाच अनोखा प्रत्यय जर्मनीतल्या पोलिसदलाला आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com