Premium|Arctic Ocean: ग्रीनलँड ताबा प्रस्तावानंतर आर्क्टिक महासागर चर्चा केंद्रस्थानी

polar region: आर्क्टिक महासागराचे भू-राजकीय, आर्थिक आणि पर्यावरणीय महत्त्व वाढले आहे. ग्रीनलँडवरील खनिज संपत्ती, सामरिक स्थान आणि हवामान बदलामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धा तीव्र झाली आहे.
Arctic Ocean

Arctic Ocean

sakal

Updated on

मधुबन पिंगळे

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर ताब्यासाठी प्रस्ताव दिल्यानंतर, ग्रीनलँडसह आर्क्टिक महासागराच्या सामरिक महत्त्वावर चर्चा होत आहे. खनिज संपत्ती, सामरिक स्थान, हवामानातील बदल यांमुळे या भागाला विशेष महत्त्व आहे. तसेच, सदैव गोठलेल्या असलेल्या या भागातील सागरी मार्गाचा वापर वाढल्यास युरोप आणि आशियाला त्याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे, अमेरिका, रशिया आणि चीन या मोठ्या देशांबरोबर सर्व देशांना या भागात अस्तित्व हवे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com