

Earringsn Style
Sakal
सोनिया उपासनी
कानातली आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा ठरू शकतात. योग्य प्रकार, आकार आणि प्रसंगानुसार त्यांची निवड केल्यास स्त्री असो वा पुरुष, तुमच्या संपूर्ण लुकला अप्रतिम ग्लॅमर मिळते. कानातली ही फक्त दागिना नाहीत, तर तुमचे स्टाइल स्टेटमेंट आहे.