Premium|Global Maharashtra: एकत्र काम केल्यास भवितव्य उज्ज्वल.!

Marathi Entrepreneurs: 'एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊस उत्पादनात झालेल्या क्रांतीपर्यंत विविध विषयांवर चर्चा' वाचा प्रतापराव पवार यांचा विशेष लेख..
global maharashtra prataprao pawar
global maharashtra prataprao pawarEsakal
Updated on

ग्लोबल महाराष्ट्र : प्रतापराव पवार

मराठी उद्योजकता जागतिक स्तरावर नेण्याचा निर्धार करत पुण्यातील ‘आंत्रप्रेन्युअर कॉन्क्लेव्ह’मध्ये उद्योग, शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या नवसंभावनांवर मंथन होत आहे. आंतरराष्ट्रीय संधी ओळखून पुण्यात १५ उद्योग स्थलांतरित करण्याच्या यशस्वी प्रयत्नांपासून ते एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊस उत्पादनात झालेल्या क्रांतीपर्यंत विविध विषयांवर चर्चा होत आहे. युवा उद्योजकांना सक्षम करण्यासाठी एकजूट महत्त्वाची असून, ही परिषद त्यांच्यासाठी प्रेरणादायी व्यासपीठ ठरत आहे.

या  उद्योजकीय परिषदेत माझ्यासारख्या अनेकांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे. तो अतिशय सकारात्मक दिशेला घेऊन जाता येऊ शकतो. आपल्या देशात खूप चांगली उदाहरणं घडत आहेत आणि एकमेकांच्या सहकार्यातून खूप काही चांगलं काम उभं करता येऊ शकतं. एकट्याने काम करणं अवघड आहे. मात्र एकत्रित येऊन चमत्कार वाटावं असं काम करता येणं शक्य आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com