Premium|Senior Citizen Care and Communication : पालकांशी 'तो' संवाद साधायला उशीर करू नका!

Elderly Mental Health : वृद्धत्वाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि पालकांशी साधलेला खुला संवाद हा केवळ भविष्यातील आर्थिक तरतुदींचा भाग नसून, तो त्यांना सन्मानाने जगण्याचे स्वातंत्र्य देणारा एक भावनिक आधार आहे.
Elderly Mental Health

Elderly Mental Health

esakal

Updated on

विद्या हर्डीकर-सप्रे

ज्येष्ठ संवाद म्हणजे केवळ भविष्यातल्या तरतुदींची चर्चा नव्हे, तो परस्पर आदर, स्वातंत्र्य आणि विश्वास जपण्याचा प्रयत्न आहे. योग्य वेळी, योग्य पद्धतीनं साधलेला संवाद कुटुंबाला संकटाआधीच सज्ज करतो, आणि वडीलधाऱ्यांच्या आयुष्याला आपुलकी, प्रेम आणि प्रतिष्ठेचं कोंदण देतो.

आ म्ही जिथं जिथं जातो, त्या गावागावांतून उत्तररंगच्या निमित्ताने आम्ही ज्येष्ठ नागरिक वसाहतींची पाहणी करण्याचा प्रयत्न करतो. एकदा पुण्यातल्या एका ज्येष्ठ वसाहतीची पाहणी करायला जात असताना मी सहज माझ्या वडिलांना विचारलं, ‘येता का माझ्याबरोबर?’ हेतू होता की त्यांच्या दृष्टिकोनातून एक चांगली पाहणी होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com