Premium|Womanhood and Relationships : तू केव्हा, कशी...

Human Emotions and Bonds : लेखक मयूर भावे यांनी स्त्रीशक्तीच्या विविध रूपांचा वेध घेत आई, बहीण, पत्नी आणि मैत्रीण या नात्यांतील भावनिक बंध आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या अमूल्य शिकवणीचे हृदयस्पर्शी वर्णन या विशेष लेखामधून मांडले आहे.
Womanhood and Relationships

Womanhood and Relationships

esakal

Updated on

मयूर भावे

देहाचा विचार करताना निसर्गाने लिंगभेद केला असला, तरी मनाला हा नियम लागू नाही. त्यामुळे ‘एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचं मन समजू शकते...’ हे वाक्य वरवर बोलायला-ऐकायला छान वाटत असलं, तरी प्रत्येक वेळी तसं घडतंच असंही नाही. आई, बहीण, शिक्षिका, पत्नी, मैत्रीण, सहकारी... अशा विविध भूमिकांमधून आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्यासमोर येणारी ‘ती’ खूप काही देऊन, सांगून, शिकवून जात असते. तिचा सर्वव्यापी संचार पाहून इतकंच म्हणता येतं...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com