Premium|International Lawyers: आंतरराष्ट्रीय कायद्यातील करिअर; इतर पर्यायांपेक्षा एक वेगळा मार्ग

Career International Law: आज विविध पातळ्यांवर अनुभवाला येणारी गुंतागुंत पाहता आंतरराष्ट्रीय कायद्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची
International Lawyer
International LawyerEsakal
Updated on

जयंतीका कुट्टी

आंतरराष्ट्रीय वकिलांमध्ये खऱ्या अर्थाने बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. जागतिकीकरणाच्या या युगात त्यांची भूमिका दिवसेंदिवस महत्त्वाची होत आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यातील करिअर हा इतर पर्यायांपेक्षा वेगळा असा एक मार्ग आहे. जागतिक व्यवस्थेतील असंख्य आव्हानांना सतत सामोरे जाण्याची क्षमता ठेवून, आंतरराष्ट्रीय वकील जागतिक व्यवस्थेतील एक आधारस्तंभ ठरत आहेत.

का­यद्याच्या संदर्भाने विचार करता ‘आंतरराष्ट्रीय’ हा शब्दच एक वैश्विक दृष्टिकोन आणि विस्तृत परिप्रेक्ष्याचा विचार दर्शविणारा आहे. आज विविध पातळ्यांवर अनुभवाला येणारी गुंतागुंत पाहता आंतरराष्ट्रीय कायद्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते आहे.

(International lawyers are bringing about significant change in the era of globalization, with their global perspective and extensive legal knowledge serving as a cornerstone for the world order.)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com