Premium|Expressive Arts Therapy : काय आहे एक्स्प्रेसिव्ह आर्ट्स थेरपी? केवळ छंदासाठी कला की मानसिक आजारांवर रामबाण उपाय?

Mental Health Treatment : मानसिक आरोग्यासाठी एक्स्प्रेसिव्ह आर्ट्स थेरपी ही एक प्रभावी उपचार पद्धती ठरत असून, शरीर आणि मनाचा संवाद साधून कलांच्या माध्यमातून विविध मानसिक व्याधींवर मात करणे आता अधिक सुलभ आणि शास्त्रशुद्ध झाले आहे.
Expressive Arts Therapy

Expressive Arts Therapy

esakal

Updated on

मृण्मयी माया कुलकर्णी

एक्स्प्रेसिव्ह आर्ट्स थेरपिस्टला विविध कलांचा वापर उपचारांसाठी कसा करायचा याचं तंत्रशुद्ध ज्ञान असतं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्या कला येत असतील, तरच पेशंटला ती थेरपी वापरता येते असंही नसतं. आज गाणं, उद्या लिखाण, परवा चित्रकला, नंतर शिल्पकला असंही सरसकट ठरलेलं नसतं. प्रत्येक व्यक्तीच्या आजाराच्या, मानसिक अस्वास्थ्याच्या प्रकारानुसार थेरपिस्ट कुठला कलाप्रकार वापरायचा ते ठरवतात.

मा नसिक आरोग्याच्या उपचारांमध्ये जगभरात एक्स्प्रेसिव्ह आर्ट््स थेरपीचा (ईएक्सए) वापर वाढत चालला आहे. पण त्याबाबतच्या काही जुजबी माहितीवरूनच बरीच गृहीतकं मांडली जातात. एक्स्प्रेसिव्ह आर्ट््स थेरपी म्हणजे नक्की काय आणि ती कुठून आली याची आपण माहिती घेऊ या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com