

Fashion Accessories
esakal
सोनिया उपासनी
कोणतीही फॅशन अॅक्सेसरी कितीही महाग किंवा ट्रेंडी असली, तरी ती आत्मविश्वासाशिवाय अपूर्ण आहे. स्वतःला शोभणारी, आरामदायक आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळणारी फॅशन निवडणे सर्वात महत्त्वाचे आहे. ट्रेंड्स फॉलो करा, पण स्वतःची वेगळी स्टाइल तयार करा. ‘सुपर कूल’ फॅशन कॅरी करायला आत्मविश्वास लागतोच. फॅशन म्हणजे फक्त कपडे घालणे नव्हे, तर तो स्वतःची ओळख, व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास जगासमोर मांडण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.