

Happiness And Peace In Life
esakal
विद्या हर्डीकर-सप्रे
मला एका मित्राच्या कवितेतली ओळ नेहमी आठवते - ‘फुकाचीच आरास जाईल वाया जरी जीवनी...’ जर आपल्याला कशात शांती आणि सुख मिळतं याचं चिंतन नसेल, तर उभारलेला सगळा डोलारा, सगळी आरास वाया जाईल. आपण आपल्या आनंदासाठी जे करतो, त्यात नवे अनुभव मिळतात आणि नव्या गोष्टी सांगण्याची संधीही मिळते. आणि त्यातून काहींना सुखशांतीची वाट नक्कीच सापडते!