Premium| Mohun Bagan's Legacy: आयएसएल शील्डमध्ये मोहन बागानचा दबदबा!

Back-to-Back ISL League Shields: मोहन बागानचा दबदबा कायम, सलग दुसऱ्यांदा आयएसएल शील्ड जिंकली.
Mohun Bagan Super Giant Club
Mohun Bagan Super Giant Clubesakal
Updated on

किशोर पेटकर

केवळ भारतात नव्हे, आशिया खंडातील जुनाजाणता फुटबॉल क्लब अशी ख्याती असलेल्या मोहन बागान संघाचा दबदबा कायम आहे. १३५ वर्षांची परंपरा असलेल्या कोलकत्यातील या दिग्गज संघाने सलग दुसऱ्यांदा इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत निर्विवाद वर्चस्व राखले आणि लीग शील्डचा मान मिळविला. यंदा स्पर्धेच्या साखळी फेरीतील दोन सामने बाकी असताना गुणांची अभेद्य आघाडी त्यांनी मिळवली. सलग दोन वेळा आयएसएल शील्ड पटकवणारा पहिला संघ हा पराक्रमही त्यांनी साधला. या संघाला पुन्हा एकदा आशियाई क्लब पातळीवरील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com