Premium|Gen Z Work Culture : जेन-झीची कार्यसंस्कृती; कामाच्या समाधानाला कमी दर्जा का?

Generational Gap : आजच्या जेन-झी पिढीची कामाकडे बघण्याची दृष्टी पूर्णपणे बदलली असून, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य देणारी ही पिढी जुन्या कार्यसंस्कृतीला आव्हान देत स्वतःच्या अटींवर जगण्याचा नवा मार्ग शोधत आहे.
Gen Z Work Culture

Gen Z Work Culture

esakal

Updated on

डॉ. वैशाली देशमुख

कधीकधी आश्चर्य वाटतं, की मानसिक स्वास्थ्याविषयी इतकं चिंतन करणारी ही पिढी कामातून मिळणाऱ्या समाधानाला का बरं कमी दर्जा देत असेल? दरवेळी स्वतःच्या फायद्या-तोट्याचा विचार का करत असेल? आपल्या कामाला समजून-उमजून घ्यायला पुरेसा वेळ का देत नसेल? इतरांच्या आनंदात, त्यांना जाणून घेण्यात जो आत्मिक आनंद मिळतो, त्यासाठी नेहमी सामाजिक कार्य करायला हवं असं नाही.

सन २०००मधली एक संध्याकाळ. ऑफिसचा मॅनेजर घाईघाईत येतो आणि एका नुकत्याच नोकरीला लागलेल्या ट्रेनीला सांगतो, ‘समीर, आज तुला जास्त वेळ थांबायला लागेल. मला एक अहवाल आजच्या आज द्यायचा आहे.’ मनातल्या मनात तो ट्रेनी म्हणतो - ‘झालं, आज काही खरं नाही माझं. लग्नाचा वाढदिवस, आणि मी नेमका उशिरा घरी जाणार. पण इलाज नाही, काम महत्त्वाचं. पुढचं प्रमोशन तरी नक्की होईल...’ त्यामुळे बोलताना तो तत्परतेनं म्हणतो, ‘ठीक आहे सर!’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com